Mid-life Entrepreneurship: वयाच्या पस्तीशीत स्टार्टअप सुरू करताना कसं नियोजन कराल? ही वेळ योग्य ठरू शकते का?
स्टार्टअप म्हटलं की डोळ्यासमोर नुकतेच कॉलेज पासआऊट झालेल्या विशीतील तरुणांनी सुरू केलेली कंपनी डोळ्यासमोर येते. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर नोकरी न करता स्टार्टअप सुरू करायचंय असं यंग जनरेशनचं वाक्य सर्रास कानावर पडते. मात्र, ज्यांना कॉलेजनंतर अनेक कारणांमुळे स्वत:चं स्टार्टअप सुरू करता आलं नाही. ते वयाच्या पस्तीशीतही स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतात.
Read More