Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MFIs regulation: राज्ये मायक्रोफायनॅन्स संस्थांचे नियमन करू शकत नाहीत, 12 वर्षांनी आला तेलंगणा हायकोर्टचा निकाल

MFIs regulation: रिझर्व्ह बँकेकडे नोंदणीकृत मायक्रोफायनान्स संस्थांचे (MFIs) नियमन राज्ये करू शकत नाहीत, असे तेलंगणा उच्च न्यायालयाने म्हटले आहे. हा निकाल 12 वर्षांपूर्वी मायक्रोफायनान्स इंडस्ट्री लॉबी MFIN ने राज्य सरकारच्या मुद्रा कर्ज कायद्याच्या विरोधात दाखल केलेल्या खटल्यात आला आहे.

Read More

Micro Finance Scheme: स्वत:चा व्यवसाय सुरू करायचाय? मग सूक्ष्म पतपुरवठा योजनेचा लाभ घ्या

अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) नागरिकांसाठी उद्योगाच्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी सूक्ष्म पत पुरवठा ही योजना राबविण्यात येते. पात्र लाभार्थ्यांना या योजनेद्वारे उद्योग सुरू करण्यासाठी कर्जपुरवठा करण्यात येतो.

Read More