RIL Industries Share Rise : रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर वधारला, हे आहे त्यामागचे कारण
RIL Industries Share Rise : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये आज सकाळच्या सत्रात तेजी दिसून आली. आज RIL चा शेअर 2600 रुपयांवर गेला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज जर्मन कंपनी मेट्रो एजीचा भारतातील घाऊक व्यापार खरेदी करणार आहे.त्यामुळे आज रिलायन्सच्या शेअरवर परिणाम दिसून आला.
Read More