Maruti Suzuki Q4 Result: मारुती सुझुकीच्या नफ्यात तब्बल 42% वाढ; भागधारकांना लाभांशही जाहीर
मारुती सुझुकी इंडियाने आज चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला. मागील वर्षाच्या तुलनेत कंपनीने तब्बल 42% जास्त नफा नोंदवला. तीन महिन्यात पाच लाखांपेक्षाही जास्त गाड्यांची विक्री केली. प्रती शेअर 90 रुपये देऊन भागधारकांनाही खूश केले. गाड्यांची निर्मिती क्षमता वाढवण्यास संचालक मंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. प्रवासी वाहनांमध्ये मारुती सुझुकी भारतात लिडर असल्याचे या निकालातून दिसून येते.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        