Budget 2023: भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी कोणत्या उद्योगांना प्राधान्य मिळणार?
भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवल्यानंतर रोजगाराचा मोठा प्रश्न सुटेल तसेच त्याचा फायदा इतरही क्षेत्रांना होऊन विकासदर वाढेल. चीन सध्या जगात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओळखला जातो. मात्र, भविष्यात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या चीनमधून गुंतवणूक काढून दुसऱ्या देशात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत. भारतासाठी ही मोठी संधी आहे. मात्र, त्यासाठी सर्वोच्च पातळीवरून धोरण आखण्याची गरज आहे.
Read More