Budget 2023: मॅन्युफॅक्चरिंग आणि निर्यातीमध्ये चीनला मागे टाकण्यासाठी बजेटमधून काय मिळेल?
निर्मिती आणि निर्यात या दोन क्षेत्रांमध्ये पुढील काही वर्षात वाढ करण्याचे लक्ष्य भारताने ठेवले आहे. आगामी बजेटमध्ये या दोन क्षेत्रांना सरकारी धोरणातून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. कोरोनामुळे चीनची अर्थव्यवस्था मंदावली आहे. या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न भारताकडून होत आहे.
Read More