Mahindra Thar 2WD Brochure Revealed: बहुचर्चित Mahindra Thar 2WD ची उत्सुकता शिगेला, लॉंचिंगपूर्वी कंपनीची मोठी खेळी
Mahindra Thar 2WD Brochure Revealed: महिंद्रा अॅंड महिंद्राने बहचर्चित Mahindra Thar 2WD या गाडीचे माहिती पुस्तिका जाहीर केली आहे. या गाडीमध्ये कोण कोणती वैशिष्ट्ये आहेत याचा तपशील या माहिती पुस्तकात आहे. मात्र कंपनीने Mahindra Thar 2WD ची किंमत गुलदस्त्यात ठेवल्याने ग्राहकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Read More