Disability Scheme: दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव व साधने पुरवणारी राज्य सरकारची योजना
राज्य सरकारद्वारे दिव्यांग व्यक्तींसाठी कृत्रिम अवयव व साधने पुरवणारी योजना राज्य सरकारद्वारे चालवण्यात येते. या योजनेद्वारे लाभार्थ्यांना कृत्रिम साधने (कॅलिपर्स, बूट, पाठीचे जॅकेट) कृत्रिम अवयव, तीन चाकी सायकली, मूकबधिरांना श्रवणयंत्रे, अंधांना चष्मे,पांढरी काठी इत्यादी रु. 3 हजार रुपयापर्यंतचे साहित्य देण्याची योजना आहे.
Read More