Leave Travel Concession: पगारदारांनो फॉरेन टुरला जाताय, मग तुम्ही TDS टाळू शकत नाहीत, कसे ते जाणून घ्या
Leave Travel Concession: इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 192 (1) नुसार असे सांगण्यात आले आहे की, कंपनीने कर्मचार्यांना पगार देण्यापूर्वी टीडीएस कापला पाहिजे. तसेच कलम 10(5) अंतर्गत असे नमूद करण्यात आले आहे की, कर्मचार्यांना एलटीसी अर्थात कंपनीच्या खर्चाचा एक घटक म्हणून केलेल्या पेमेंटला कर आकारणीतून सूट देण्यात यावी.
Read More