LPG insurance policy: गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यास मोफत विमा संरक्षण; क्लेम करण्याची प्रक्रिया जाणून घ्या
LPG गॅस गळतीच्या अनेक बातम्या तुम्ही वृत्तपत्रात वाचल्या असतील. गॅस टाकीच्या स्फोटामुळे मालमत्तेच्या नुकसानीबरोबरच गंभीर जखमी किंवा अनेकांचा मृत्यूही होतो. अशी घटना कुटुंबावर मोठा आघात असतो. मात्र, अशा दुर्घटनांना गॅस कंपनीकडून विमा संरक्षण असते तेही 50 लाख रुपयांपर्यंत. गंभीर जखमी झाल्यास रुग्णालयाचा खर्च, मालमत्तेची नुकसान भरपाई मिळते. या विम्यासाठी दावा कसा करायचा सविस्तर वाचा.
Read More