Layoff employees: कामावरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांच्या व्यथा! नवी नोकरी मिळताना पगारात तडजोड
कामावरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नवा जॉब शोधताना पगारात तडजोड करण्याची वेळ अनेकांवर येत आहे. सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरीच्या संधी कमी आहेत. त्यामुळे जी नोकरी मिळेल ती घेण्याकडे लेऑफ झालेल्या कर्मचाऱ्यांचा कल आहे. पगार, पद आणि कामाच्या कौशल्यातही तडजोड करावी लागत आहे.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        