KYC म्हणजे काय? जाणून घ्या अर्थ, प्रकार आणि महत्त्व!
KYC या शब्दाचा फुलफॉर्म Know your Customer असा होतो. केवायसी प्रक्रिया ही एखाद्या आर्थिक सेवा देणाऱ्या संस्थेकडून आपल्या ग्राहकाची पडताळणी करण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन (Online or Offline KYC) अशी दोन्हीप्रकारे पूर्ण करता येते.
Read More