Krishi Udan: नाशवंत शेतमालाची विमानाने वाहतूक; 'कृषी उडाण' योजनेचा यशस्वी प्रयोग
फणस, द्राक्षे, लिंबू, भाजीपाला वाहतुकीसाठी विमानाचा वापर करण्यात येत आहे. ईशान्य भारतातील राज्यांमधून इतर राज्यात मालाची वाहतूक करणे वेळ खाऊ आहे. त्यामध्ये मालही खराब होतो. विमान वाहतूक हा त्यावरील चांगला पर्याय आहे. केंद्र सरकारने सुरू केलेली कृषी उडान योजना फायद्याची ठरत आहे.
Read More