Kotak Bank FD rates: कोटक बँक मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवणार
नुकतेच केलेल्या दरवाढीनंतर आता सर्वसामान्य नागरिकांना 2 कोटींपेक्षा कमी ठेवींवर 7 टक्क्यांपर्यंत व्याज देण्यात येईल. तर ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवींवर 7.5 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात बदल केल्यानंतर तसेच बाजारपेठेतील स्पर्धा पाहून हा निर्णय घेण्यात आल्याचे कोटक बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        