iPhone Export: 2022 वर्षात तब्बल अडीचशे कोटी अॅपल मोबाईल भारतातून निर्यात
अॅपल कंपनीने मोबाईल निर्मितीचे काम पूर्ण क्षमतेने भारातातून सुरू केले आहे. चीनमधून अॅपल कंपनीचे निर्मितीचे काम हळूहळू बंद करून कंपनीने भारतातून सुरू केले आहे. मागील वर्षात एप्रिल ते डिसेंबर या फक्त नऊ महिन्यांच्या काळात कंपनीने तब्बल अडीचशे कोटी अॅपल फोन भारतातून निर्यात केले.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        