Investment In FD: भारतीय FD मध्ये गुंतवणूक का करतात? अभ्यासातून समोर आली महत्त्वाची माहिती
भारतामध्ये अर्थसाक्षरता दिवसेंदिवस वाढत आहे. शेअर बाजार, म्युच्युअल फंड, इक्विटी फंडात गुंतवणूक करताना जोखमीचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेकांकडून मुदत ठेव म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट (FD Investment) या पर्यायाला पसंती दिली जाते. बाजारातील जोखीम हे मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्यामागील मुख्य कारण असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले
Read More