International Women’s Day 2023: इन्शुरन्स घेताना महिलांना कोणत्या अडचणी येतात? 'या' चुका टाळा
भारतामध्ये ज्या महिला नोकरी करत नाहीत फक्त कौटुंबिक जबाबदारी किंवा शेती करतात त्या विम्यापासून अद्यापही लांब आहेत. विमा फक्त कमावत्या व्यक्तीसाठी गरजेचा आहे, अशी धारणा आहे. मात्र, हे साफ चुकीचे आहे. विमा पॉलिसी घेताना किंवा क्लेम मिळवताना महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या चूका टाळता येऊ शकतात.
Read More