Rural Entrapuniership: ग्रामीण भागातील तरुणांना उद्योजक तर व्हायचंय, मात्र, 'या' आहेत अडचणी
ग्रामीण भागात राहणारे 44 टक्के तरुण स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक आहेत. मात्र, त्यांना अनेक अडचणींचा सामनाही करावा लागतोय, अशी माहिती एका अहवालातून समोर आली आहे. डेव्हलपमेंट अल्टरनेटिव्ह ग्रुप या संस्थेने "इनसाइट इंटू रुरल आंत्रप्युनिअरशिप' (Insights into Rural Entrepreneurship) नावाचा अहवाल सादर केला आहे. यातून ही माहिती समोर आली आहे.
Read More