MSME Boost : छोट्या व्यावसायिकांची उत्पादनं आता वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टवर
राष्ट्रीय लघु उद्योग मंडळ (NSIC) आणि फ्लिपकार्ट, वॉलमार्ट या कंपन्यांमध्ये एक करार झाला आहे. आणि त्यामुळे देशातल्या लघु तसंच मध्यम आकाराच्या उद्योगांना वाढीची चांगली संधी मिळेल असा उद्योग मंत्रालयाचा विश्वास आहे.
Read More