Budget 2023: भारतात लोकसंख्येचा विस्फोट, तरुणांना रोजगार कसा मिळेल?
जागतिक लोकसंख्येने 8 बिलियनचा टप्पा पार केला असून 195 देशांमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश होण्याकडे भारताची वाटचाल सुरू आहे. या वर्षामध्ये भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वात जास्त पॉप्युलेशन असलेला देश ठरेल. तरुणांना रोजगार देण्यासाठी बजेटमध्ये ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा तरुणांमधील बेरोजगारीचे प्रमाण वाढत जाऊन गंभीर रुप धारण करेल.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        