Union Budget 2023: 'बजेट' हा शब्द कुठून आला; जाणून घेऊया अर्थसंकल्पाविषयी काही रंजक गोष्टी
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत 2023-24 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. सलग तिसर्यांदा, मेड-इन-इंडिया टॅबलेट वापरून पेपरलेस फॉरमॅटमध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात आला. भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा इतिहास हा अतिशय रंजक आहे ज्यामध्ये अनेक तथ्ये समाविष्ट आहेत मात्र कालांतराने या गोष्टींचा विसर पडत चालला आहे.
Read More