देणगी देणाऱ्यांसाठी प्राप्तिकर विभागाचा नवीन नियम; सवलत मिळवण्यासाठी 'हे' काम करणे बंधनकारक
Tax Deduction : प्राप्तिकर विभागाने कलम 80G अंतर्गत देणग्यांवर मिळणाऱ्या कर सवलतीबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे (FAQs) प्रसिद्ध केली आहेत. देणगी देणाऱ्या करदात्यांनी सवलत मिळवण्यासाठी कोणते नियम पाळावेत, याची सविस्तर माहिती यामध्ये देण्यात आली आहे.
Read More