Tax Saving Ideas: सामजिक संस्थेला देणगी दिल्यास कर मूल्यात मिळेल सूट; जाणून घ्या काय आहे कलम 80G
Tax Saving Idea's: मार्च महिना सुरु होऊन आठवडा उलटला आहे. कर बचतीचा काळ सुरु आहे. प्रत्येक करदात्याचा कर मूल्य कमी करण्याचा प्रयत्न असतो. जर व्यक्ती किंवा HUF जुन्या पारंपारिक आयकर पद्धतीचे पालन करत असेल, तर तो आयकर कायद्याच्या कलम VIA अंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध कपातीचा लाभ घेऊन त्याचे कर मूल्य कमी करू शकतो. देणग्यांसाठीही अशीच वजावट लागू आहे. आयकर कायद्याच्या कलम 80G बद्दल जाणून घेऊया.
Read More