Hyundai SUV Demand: ह्युंदाई डिझेल SUV गाड्यांची मागणी वाढली
कोरियन कंपनी ह्युंदाई भारतामध्ये कार विक्रीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये कंपनीचे निर्मिती प्रकल्पसुद्धा आहेत. मागील काही दिवसांपासून कंपनीच्या डिझेल इंजिन SUV कारची बाजारातील मागणी वाढली आहे. त्यामुळे कंपनीने डिझेल इंजिनची क्षमता वाढवण्यासाठी आणि गुंतवणूक करण्याची तयारी सुरू केली आहे.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        