Investment Mantra: श्रीमंत व्हायचं असेल तर गुंतवणूक करताना 'या' 7 गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका
अनेकजण पैसे बचत खात्यामध्ये किंवा घरामध्ये कॅशच्या स्वरुपात ठेवतात. असे केल्यास दीर्घकाळात संपत्ती निर्माण करता येणार नाही. देशातील फक्त पाच ते सहा टक्के नागरिक इक्विटी बाजारात गुंतवणूक करतात. महागाईचा सरासरी दर 6% आहे. अशा पर्यायांमध्ये गुंतवणूक करायला हवी, ज्यातून महागाईवर मात करत येईल. फक्त बचत खात्यात पैसे ठेवून महागाईवर मात करता येणार नाही. श्रीमंत व्हायचं असेल तर लेखातील गुंतवणूक टिप्स वाचा.
Read More