Hospitality industry boom: नवीन वर्षात हॉटेल, पर्यटनासह सेवा क्षेत्राला 'अच्छे दिन'
कोरोना साथीचा प्रसार झाल्यानंतर जगभरामध्ये सेवा क्षेत्राला मोठा फटका बसला होता. कोविड निर्बंधामुळे हॉलेट, ट्रॅव्हल, पर्यटन आणि मनोरंजन क्षेत्रातील कंपन्या तोट्यात गेल्या होत्या. काही कंपन्यांनी नोकर कपात केली तर काहींना व्यवसाय बंद करावा लागला होता. मात्र, नवीन वर्षात देशांतर्गत सेवा क्षेत्राला चांगले दिवस येतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        