MCLR Hike: कॅनरा आणि बँक ऑफ बडोदाने कर्जाचा दर वाढवला, EMI वाढणार
MCLR Hike: रिझर्व्ह बँकेने पतधोरणात व्याजदर जैसे ठेवले होते.मात्र सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांनी कर्जाच्या दरात वाढ केली आहे. कॅनरा बँक आणि बँक ऑफ बडोदा या दोन बँकांनी कर्जाचा व्याजदर 0.05% ने वाढवला आहे. यामुळे या दोन बँकांच्या कर्जदारांना मासिक हप्ता भरताना (EMI) जादा पैशांची तजवजी करावी लागणार आहे.
Read More