Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Health Insurance for Senior Citizens: तुमच्या वयोवृद्ध पालकांसाठी आरोग्य विमा घेताना 'या' गोष्टी नक्की तपासून घ्या?

60 वर्षांपुढील व्यक्तीसाठी जी विमा पॉलिसी घेतली जाते त्यास सिनियर सिटिझन पॉलिसी असे म्हणतात. या पॉलिसीसाठी सहसा कंपन्यांचे नियम थोडे वेगळे असतात. तसेच जोखीम जास्त असल्याने प्रिमियमही जास्त असतो. मात्र, असे असले तरीही तुम्ही तुमच्या वयोवृद्ध आईवडीलांसाठी विमा पॉलिसी खरेदी करताना पॉलीसीबाबत नीट माहिती घ्या.

Read More