पगार होताच संपतोय? नवीन वर्षात फॉलो करा 50-30-20 नियम; कधीच संपणार नाही पैसा
Financial Planning Tips : पगार हातात आल्यावर तो केवळ खर्च करण्यासाठी नसून भविष्यातील तरतूद करण्यासाठी असतो. नवीन वर्षाच्या पहिल्या पगारापासून 'या' 5 सवयी लावल्यास तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित होईल.
Read More