Health Insurance: कमी वयात आरोग्य विमा पॉलिसी घेण्याचे फायदे काय?
आरोग्य विमा हा सर्वांसाठी आवश्यक आहे. कधीही तुम्हाला दवाखान्यात जाण्याची वेळ येऊ शकते. जर तुम्ही वैयक्तिक विमा काढण्याचा विचार करत असाल तर 18 वर्ष वय झाल्यापासूनच विमा पॉलिसी घ्यायला हवी. कमी वय असताना प्रिमियमही कमी भरावा लागतो तसेच प्री मेडिकल चेकअप करण्याची गरज पडण्याची शक्यता देखील कमी असते.
Read More