HDFC Deposit Scheme: ज्येष्ठ नागरिकांना HDFC मध्ये गुंतवणुकीची सुवर्णसंधी! स्पेशल स्कीमवरील आकर्षक व्याजदर चेक करा
एचडीएफसी बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवींशिवाय आकर्षक गुंतवणूक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांमधून ज्येष्ठ नागरिकांना 8% पर्यंत व्याजदर मिळू शकतो. सुरक्षित गुंतवणूक आणि निश्चित परताव्यासाठी या योजना चांगला पर्याय आहे. 'डायमंड डिपॉझिट' असे या योजनांना नाव दिले आहे.
Read More