HDFC Defence MF: एचडीएफसीने लाँच केला खास डिफेन्स म्युच्युअल फंड; संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांत गुंतवणुकीची संधी
खास संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एचडीएफसीने डिफेन्स म्युच्युअल फंड आणला आहे. आजपासून हा नवा फंड गुंतवणूकदारांसाठी खुला झाला. संरक्षण क्षेत्राची वाढ झपाट्याने होत असून अनेक नव्या कंपन्या स्थापन होत आहे. या कंपन्यांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक या फंडाद्वारे केली जाईल. वाचा नक्की काय आहे डिफेन्स फंड.
Read More