Grand Vitara SUV: मारुती सुझुकीने Grand Vitara कार माघारी बोलावल्या, सुरक्षेसंदर्भातील त्रुटी समोर
आघाडीची वाहन निर्मिती कंपनी मारुती सुझुकीने सुरक्षेसंबंधीत त्रुटीमुळे 11 हजार 177 Grand Vitara कार माघारी बोलवल्या आहेत. 11 हजार 177 Grand Vitara गाड्या माघारी बोलवत असल्याचे कंपनीने आज जाहीर केले. या गाड्यांमध्ये पुढील आसनासाठी बसवण्यात आलेल्या सीट बेल्टमध्ये त्रुटी असल्याचे समोर आले आहे.
Read More