Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

GPS Based Toll: येत्या 6 महिन्यांत GPS टोल प्रणाली सुरू होणार! पैशाची आणि वेळेची होणार बचत

Nitin Gadkari on Toll Collection: देशातील विद्यमान हायवे टोल प्लाझा बदलण्यासाठी सरकार येत्या 6 महिन्यांत GPS-आधारित टोल संकलन प्रणालीसह नवीन तंत्रज्ञान आणणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या नव्या प्रणालीमुळे नागरिकांच्या वेळेची आणि पैशाची बचत होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Read More

What is a telematics system? टेलिमॅटिक्स सिस्टिम म्हणजे काय?

What is a telematics system?: जीपीएस ट्रॅकिंगच्या (GPS tracking) मदतीने टेलिमॅटिक्सचे काम म्हणजे तुमचे वाहन कुठे आहे आणि ते कसे चालवले जात आहे हे शोधणे, टेलिमॅटिक्सला त्याबद्दल संपूर्ण माहिती मिळत राहते. टेलीमॅटिक्स हे परिवहन उद्योगातील एक आवश्यक साधन बनले आहे.

Read More