Swarnima Scheme for Womens: महिला उद्योजकांसाठी सरकारची 'स्वर्णिमा' योजना
राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळातर्फे महिलांना उद्योग उभारणीसाठी मदत करण्यासाठी अनेक योजना राबवण्यात येतात. स्वर्णिमा ही योजना खास इतर मागासवर्ग गटातील महिला लाभार्थ्यांसाठी आहे. या योजनेद्वारे लाभार्थ्याला महामंडळातर्फे अल्प व्याज दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. महामंडाळाच्या जिल्हा कार्यालयात यासाठी अर्ज करावा लागेल.
Read More