General Motor recalls Cars: जनरल मोटर्सने 8 लाख वाहने ग्राहकांकडून माघारी घेतली, 'ही' चूक पडली महागात
अमेरिका आणि कॅनडामधून कार, ट्रक्स आणि इतर प्रकारची वाहने कंपनीने पुन्हा माघारी घेतली आहेत. कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप झाला आहे. जनरल मोटर्स कंपनीने यु.एस फेडरल व्हेइकल सेफ्टी स्टॅडर्ड्स नियमांचे पालन केले नाही, असे समोर आले आहे.
Read More