F&O Trading: फ्यूचर्स अँड ऑप्शन्सचा नाद पडतोय महागात, तरूणाई अडकतेय कर्जाच्या खाईत
कमी गुंतवणूक, जास्त नफा व झटपट फायद्याच्या नादात F&O ट्रेडिंग करणाऱ्यांचा आकडा गेल्याकाही वर्षात प्रचंड वाढला आहे. मात्र, झटपट पैसा कमवण्याच्या नादात तरूणवर्ग कर्जाच्या खाईत ढकलला जात आहे.
Read More