Form 15G आणि 15H: तुमच्या उत्पन्नावर कापलेला टीडीएस वाचवायचा आहे मग 'Form 15G' आणि '15H' बद्दल जाणून घ्या
Form 15G आणि 15H: बँकेतील ठेवींवर तुम्हाला मिळणारे व्याज एका वर्षात 40000 रुपयांहून अधिक असल्यास बँक त्यावर टीडीएस वजा करते. मात्र तुमचे एकूण उत्पन्न करउत्पन्न मर्यादेपेक्षा कमी असेल (Income Below Tax Limit) तर तुम्ही फॉर्म 15 G आणि फॉर्म 15 H बँकेत सादर करुन बँकेला टीडीएस वजा न करण्याची विनंती करु शकता.
Read More