Financial Inclusion: आर्थिक समावेशकता कागदावरच! पेन्शन काढण्यासाठी वृद्ध महिलेचा भर उन्हात खुर्चीच्या सहाय्याने प्रवास
ओडिशा राज्यात एक वृद्ध महिला तुटक्या खुर्चीच्या सहाय्याने भर उन्हात 3 हजार रुपये पेन्शन काढण्यासाठी अनवाणी प्रवास करते. डिजिटल इंडियातील हे चित्र विकासातील विरोधाभास दर्शवते. अशिक्षित, मागासवर्गापर्यंत अद्यापही सुविधा पोहचल्या नसल्याचे यातून दिसते. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. घरपोच पेन्शन मिळू शकते का? हा मुद्दाही यामुळे चर्चेला आलाय.
Read More