Fed Rate Hike: अमेरिकन फेडरल बँकेच्या व्याजदर वाढीचा भारतावर काय परिणाम होईल?
देशांतर्गत भाववाढ नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकीची फेडरल बँक पुन्हा एकदा व्याजदर वाढीच्या तयारीत आहे. जर दरवाढ केली तर त्याचा नकारात्मक परिणाम भारतीय बाजारावर होण्याची शक्यता आहे. परदेशी गुंतवणूकदार भारतातून गुंतवणूक काढून घेऊ शकतात. नुकतीच फेडरल बँकेची बैठक झाली, यामध्ये व्याजदर वाढवण्यावर एकमत झाल्याची माहिती पुढे येत आहे.
Read More