Excise Duty: एक्साईज ड्युटी म्हणजे काय? यामुळे कच्च्या तेलाच्या दरावर कसा परिणाम होतो?
Excise Duty: सेंट्रल एक्साईज ड्युटी डे (Central Excise Duty Day), केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या प्रयत्नांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी 24 फेब्रुवारी रोजी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस साजरा केला जातो. एक्साईज ड्युटी म्हणजे उत्पादन शुल्क होय. हा एक अप्रत्यक्ष कराचा प्रकार आहे. हा केंद्र सरकारद्वारे सर्व उत्पादनांवर लावलेला कर आहे, आता मात्र हे शुल्क सर्व उत्पादनांना लागू होत नाही.
Read More