Ethical hacking म्हणजे काय? कंपन्यांचा डेटा कसा सुरक्षित ठेवला जातो?
आर्थिक लाभ, कंपनीला नुकसान पोहचवण्याच्या हेतून जे माहितीची चोरी करतात त्याना हॅकर्स असे म्हणतात. इंटरनेट सर्व्हरवरील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी कंपन्या किंवा सरकारे अधिकृतरित्या टेक्नॉलॉजी क्षेत्रातील तज्ज्ञांची नेमणूक करते. त्यांच्याद्वारे कंपनीचा डेटा सुरक्षित ठेवण्यात येतो, त्यांना एथिकल हॅकर असे म्हणतात.
Read More