Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Medicines Price Ceiling: आनंदाची बातमी! पॅरासिटिमॉल, अँटिबायोटिकसह 651 अत्यावश्यक औषधे स्वस्त

अत्यावश्यक औषधांच्या किंमती सुमारे 7 टक्क्यांनी खाली आल्या आहेत. आरोग्य विभागाने प्राइज सिलिंग (किंमतीवरील मर्यादा) लागू केल्यानंतर 651 औषधे स्वस्त झाली आहेत. अत्यावश्यक औषधांची यादी आरोग्य विभागांकडून जारी केली जाते. या महत्त्वाच्या औषधांच्या किंमती अचानक वाढू नयेत याची काळजी केंद्र सरकारकडून घेतली जाते.

Read More