एम्प्लॉई स्टॉक ओनरशिप प्लॅन (ESOP) म्हणजे काय? कर्मचाऱ्यांना कसा मिळतो फायदा
एम्प्लॉई स्टॉक ओनरशिप प्लॅन (ईसॉप) द्वारे कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. कारण या अंतर्गत कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना आपल्याच कंपनीचे शेअर विकत घेण्यासाठी प्रोत्साहन देते. ज्या शेअरची किंमत बाजारभावापेक्षा खूपच कमी असते.
Read More