Provident Fund: काढण्यासाठी काय कर आकारला जातो?
या लेखात आम्ही तुम्हांला निवृत्तीनंतर Provident fund (PF) काढण्यावर किती कर आकारला जातो याबद्दल संक्षिप्त माहिती देऊ तसेच सेवानिवृत्तीनंतर EPF सदस्यत्व टिकवून ठेवण्याचे पर्याय, खात्यांची निष्क्रिय स्थिती आणि आयकर कायद्यांतर्गत कर सूट निकष यासांरख्या प्रमुख गोष्टींची तुम्हांला माहिती देऊ.
Read More