Electric Vehicle Price Hike: नव्या वर्षात इलेक्ट्रिक वाहने महागणार
नव्या वर्षात इलेक्ट्रिक कार, दुचाकी महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डिसेंबर महिन्यात आघाडीच्या वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कारच्या किमतीत नवीन वर्षात वाढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर आता इलेक्ट्रिक वाहने सुमारे १५ टक्क्यांनी पुढील वर्षात महाग होण्याची शक्यता आहे.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        