Divgi TroqTransfer IPO allotment: दिवगी टॉर्कट्रान्सफर IPO ची अलॉटमेंट होणार, असा चेक करा अलॉटमेंट स्टेटस
Divgi TroqTransfer IPO allotment:दिवगी टॉर्कट्रान्सफर सिस्टमकडून 9 मार्च 2023 रोजी शेअर वाटप (Divgi TroqTransfer IPO allotment) केले जाण्याची शक्यता आहे. आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा 4.31 पटीने सबस्क्राईब झाला होता. गुंतवणूकदारांना बीएसई (BSE) वेबसाईटवर अलॉटमेंट स्टेटस चेक करता येईल.
Read More