Discount on Insurance: कोविड लशीचे तिन्ही डोस घेतलेल्यांना विमा खरेदीत सूट मिळणार?
जर पुन्हा कोरोनाचे संकट आलेच तर वैद्यकीय सेवा आणि इतर सर्वच आघाड्यांवर तयारी सुरू केली आहे. दरम्यान, कोविड विरोधातील लशीचे तिन्ही डोस घेतलेल्यांना विमा पॉलिसी देताना किंवा नूतनीकरण करताना सूट देण्याचा कंपन्यांनी विचार करावा, असे आवाहन भारतीय विमा नियामक संस्था IRDIA ने केले आहे.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        