Dine-In हॉटेलची पुन्हा चलती…न्यू ईयरच्या स्वागताची तयारी
कोव्हिड 19च्या काळात मागची दोन वर्षं ऑनलाईन फूड डिलिव्हरीची होती. पण, आता हळू हळू निदान महानगरांमध्ये डाईन इन हॉटेल पुन्हा वाढतायत. आणि ही वाढ 60%ची आहे. दिवाळीपासून सुरू झालेल्या सणाच्या हंगामामुळे हा बदल घडल्याचं बोललं जातंय.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        