Digital Economy : भारताची डिजिटल अर्थव्यवस्थेची वाढ नियमित अर्थव्यवस्थेच्या तुलनेत अडीचपटींनी वाढली.
रिझर्व्ह बँकेनं केलेल्या एका ताज्या सर्वेक्षणात काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. 2014 ते 2019 या काळात देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेपेक्षा डिजिटल अर्थव्यवस्थेत झालेली वाढ अडीच पट जास्त होती. आणि डिजिटल अर्थव्यस्थेत 6 कोटींच्यावर लोकांना रोजगारही मिळाला.
Read More